आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्ताने मुल येथील विहिरगाव आंबेडकर चौक येथे शिवसेना ( शिंदे गट ) तर्फे जयंती साजरी 

0
121
  • मुल:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, भारतीय संविधान प्रदान करणारे एकमेव तज्ञ, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचा संदेश अधिक दृढ करणारे समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देणारे महान विचारवंत आणि युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तने मुल येथील विहिरगाव आंबेडकर चौक येथे शिवसेना (शिंदे गट) पक्षातर्फे येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख भारती राखडे विधानसभा प्रमुख शितल वेलपुलवार उपशहरप्रमुख ऊर्मिला कोहळे, संजय मारकवार,.प्रदीप वेलपुलवार ,सुनील राखडे, महेश चौधरी, संतोष चिताडे, निकेश कोडापे या राहुल बारसागडेअनेक शिवसैनिक उपस्थित होते.
Previous articleशूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
Next articleभीम जयंतीनिमित्त मूल शहरात ‘पानपोई’चा उपक्रम तालुका काँग्रेस कमेटी मूल यांच्या वतीने पाणपोई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here