मुल:-भारतीय जनता पक्ष मुल च्या वतीने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले, शहरातील विविध विहाराना आणि परमपूज्य बाबसाहेबांच्या पुतल्याना आदरांजली वाहण्यात आली
शहराच्या विविध भागात झालेल्या या कार्यक्रमात मुल शहर अध्यक्ष प्रविनजी मोहूर्ले , मिलिंद खोब्रागडे,.दिलीप रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत किरण कापगते, मनिषा गाडलेवार, .अश्विनी निकोडे, प्रची आक्केवार, संगीता वाळके, वंदना वाकडे, कल्पना मेश्राम, लीना बदेलवार, निलेश राय, जितेंद्र टिंगुसले, राकेश ठाकरे, गौतम जीवने, संदीप मोहबे,गुरुदास भेंडारे, आयेशा शेख विलास जुंमडे , युवराज चावरे, प्रेमकुमार देवगडे, शरद वाकडे, आनंद आक्केवार, रुपेश निकोडे, आस्तिक मेश्राम, प्रकाश आईटवार, सुखदेव चौथाले, बिंदू जुमडे व कार्यकर्त्यांनी महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले, या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते





