जाहीर आवाहन‚जाहीर आवाहन‚ जाहीर आवाहन

0
127

मुल शहरातील तथा तालुक्यातील समस्त जनतेला जाहीर आव्हान करण्यात येत आहे की‚ मुल तालुक्यात एकही अधिकृत गॅस एजंसी नसल्यामुळे सद्या सुरु असलेला गॅस सिलेंडर तुटवडा‚ गॅस पुरवठ्याच्या तांत्रीक अडचनीमुळे नागरीकांना होत असलेला नाहक त्रास या विरोधात‚ प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस *माननीय संतोषसिंह रावत* तसेच मुल शहराच्या प्रथम नागरिक नगराधक्ष *मान.सौ एकता ताई समर्थ* यांच्या नेतृत्वात गुरुवार *दिनांक २३ एप्रील २०२६* ला सकाळी *१०-००* वाजता महिला काॅंग्रेस मूल तर्फे *गांधी चौक* मूल येथे धरणे/निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे. तरी मुल शहरातील व तालुक्याकील समस्त जनतेने आपल्या न्याय हक्कासाठी, सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन मुल तालुका काॅग्रेस कमेटी‚ नगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती,नगर सेवक,बाजार समिती पदाधिकारी, यांनी केले आहे.

ज्या नागरिकांना गॅस सिलेंडरची अडचण आहे. त्या सर्वांनी उद्या सकाळी १० वाजता काँग्रेस भवन मूल येथे वेळेवर उपस्थित रहावे,ही विनंती.

 

महिला काॅंग्रेस कमेटी‚मूल

Previous articleशैक्षणिक शुल्कासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेपासुन वंचित ठेवु नये: नगराध्यक्ष एकता समर्थ यांचे शिक्षकांना निर्देश शैक्षणिक संस्थेच्या मुख्याध्यापकांची नगर पालीकेत आढावा सभा
Next articleखासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजमाता राणी हिराई सोहळ्याला गालबोट लावले ; आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध – प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here