महिला दिनानिमित्त कनकाई महिला मंडळ तर्फे महाप्रसाद वितरण

0
237

मूल जागतिक महिला दिनानिमित्त कनकाई महिला मंडळ तर्फे महाप्रसाद वितरण करण्यात आले.कनकाई महिला मंडळ च्या सचिव सुधाताई चरडूके यांच्या मार्गदर्शनात शशीकला मांडवकर,प्रतीभा कोरडे, मनीषा भोयर,रंजना लाडवे, सुनीता बुटे, प्रभा चौथाले, कल्पना म्हस्के उषा मंगर राजश्री देशमुख यांनी सहकार्य केले. महाप्रसादाचा लाभ बहुसंख्य भगिनींनी घेतला.

Previous articleकविता कार्यशाळा व कविता वाचन स्पर्धेचे आयोजन; ओम चैतन्य प्रभू बहुउद्देशीय संस्था
Next articleशिवसेनेत महिलांचा मुल येथे पक्षप्रवेश व सदस्य नोंदनी अभियानाला सुरवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here