हर घर तिरंगा – घर घर तिरंगा भव्य तिरंगा यात्रास्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर व झाडीपट्टीतील गीतांचा बहारदार कार्यक्रम

0
153

Mul:- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बंधू आणि भगिनींनो, आपल्या भारतमातेच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित –

स्थळ: शासकीय कृषी महाविद्यालय ते तहसील कार्यालय, मुल

दिनांक: 15 ऑगस्ट 2025

वेळ: सकाळी 7.00 वाजता

विशेष आकर्षण: 500 फूट तिरंगा ध्वजाची भव्य तिरंगा यात्रा

स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर व झाडीपट्टीतील गीतांचा बहारदार कार्यक्रम

स्थळ: स्व. मा. सा. कन्नमवार सभागृह, मुल 15 ऑगस्ट 2025 वेळ: सकाळी 9.30 वाजता

झाडीपट्टी कलाकार:हिरालाल पेंटर युवराज प्रधान अमर मसराम

संतोष कुमार विकी गायकवाड शुभम मसराम शुभम खोबरे सुनील कुकुडकर

आणि अनेक झाडीपट्टी कलाकारांचा बहारदार आर्केस्टा

अवश्य बघा – निःशुल्क प्रवेश

Previous articleसंविधान रक्षणासाठी मत चोरीची चौकशी करण्यासाठी मूल काँग्रेसच्या वतीने निवडणूक आयोगाला निवेदन
Next articleशिवसेना महिला आघाडी तर्फे पोलीस स्टेशन मुल येथे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here