नवोदय परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप

0
53

मुल:- विदर्भ तेली समाज महासंघ चंद्रपूर जिल्हा आढावा सभा व नवोदय परीक्षेला बसलेल्या मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांना विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हा महासचिव कैलास चलाख यांच्यातर्फे नवोदयचे बुक साहित्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे औचित्त साधून राबवलेल्या स्तुत्य उपक्रमबद्धल विदर्भ तेली समाज महासंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.  समाज जनजागृती करीता त्यांची तळमळ व बांधिलकी याकरीता लागणारे संघटन कौसल्याचे नैसर्गिक गुणाची दैवी देणं यातून साकारलेली जिल्हा आढावा यशस्वी सभा हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे असे त्यांचे गौरव करण्यात आले .

यापूर्वी सुद्धा विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हा महासचिव  कैलास चलाख यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Previous articleचंद्रपूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते ॲड. बाबासाहेब वासाडे यांचे निधन
Next articleमुलच्या खेळाडूंची राज्य स्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here