शिवसेना शिंदे गट पक्षातर्फे तालुक्यातील बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ओम भारती सुनील राखडे 91.67% गुण घेऊन मूल तालुक्यात प्रथम

0
179

Mul:- नुकताच बारावीच्या बोर्डाचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील नवभारत विद्यालय मुल चा विद्यार्थी ओम सुनील राखडे हा 91.67% घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल शिवसेना पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी अधिक आनंद होत आहे कारण ओम हा आमच्या शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंद्रपूर भारतीताई सुनिल राखडे यांचा मुलगा आहे त्यांनी आपल्या तालुक्याचे शाळेचे व आपल्या आई-वडिलांचे नाव रोशन केलं त्याबद्दल त्यांचे त्याचे कौतुक करण्यात आले आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले तर द्वितीय क्रमांक समृद्ध शीलवंत रामटेके 86.67% टक्के गुण संपादन केले. तृतीय श्रेणी उत्कर्ष रुची काळे 85.83% या सर्वांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख मुल विशाल नागुलवार महिला विधानसभा प्रमुख शितल वेलकुलवार तालुकाप्रमुख शालिनी खैरे शुभम समर्थ युवा सेना तालुकाप्रमुख स्वप्निल आकेवार तथा सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleभारतीय जनता पक्षातर्फ़े मुल तालुक्यातील गुणवंताचा सत्कार आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा अनेक वर्षापासून उपक्रम ओम भारती सुनिल राखडे 91.67 गुण घेऊन प्रथम
Next articleजुळ्या लेकीची यशस्वी भरारी.. परीक्षेत मिळवले दैदिप्यमान यश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here