देवाडा खुर्द येथे संतोषसिंह रावत यांना पाठिंबा 

0
176

बल्लारपूर:- देवाडा (खुर्द) येथे दिनांक 13.11. 2024. ला संतोषसिंह रावत यांची जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला उपस्थित देवाडा (खुर्द) येथील नागरीकांनी तसेच महीला भगिनींनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला . देवाडा खुर्द येथिल जनता संतोषसिंह रावत यांच्यासोबत ठामपणे उभे राहणार हा विश्वास संतोष रावत यांना येथिल उपस्थित नागरिकांनी दिला.

Previous articleप्रचार वाहनांतून पडल्याने उमेदवार केशव रामटेके जखमी
Next articleमुनगंटीवारांना पाठिंबा नाही- बापूजी गणपत मडावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here