बल्लारपूर:- देवाडा (खुर्द) येथे दिनांक 13.11. 2024. ला संतोषसिंह रावत यांची जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला उपस्थित देवाडा (खुर्द) येथील नागरीकांनी तसेच महीला भगिनींनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला . देवाडा खुर्द येथिल जनता संतोषसिंह रावत यांच्यासोबत ठामपणे उभे राहणार हा विश्वास संतोष रावत यांना येथिल उपस्थित नागरिकांनी दिला.





