मूल:- जिजाऊ ब्रिगेड जन्मोत्सव समिती मुल यांच्या आयोजनात राजमाता जिजाऊ जयंती निमित्त दि. 12 जानेवारी 2025 ला दुपारी 3.00 वाजता ढोल ताषाच्या गजरात भव्य रॅलीचे आयोजन केलेले आहे. रॅली हि योगा भवन पासून निघणार असुन गुजरी चौक मूल येथे समाप्त होणार आहे. राजमाता जिजाऊ जयंतीनमित्त वेषभुशा स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धेचे विषय जिजाऊ वेशभूषा असुन. स्पर्धा ‘अ’ गट( स्त्रिया ), ‘ब’ गट ( ८ वी ते कॉलेज विद्यार्थीनी), ‘क’ गट ( १ ते ७ वी च्या विद्यार्थिनी ) या तीन गटात घेण्यात येत असून प्रथम पारितोषिक रू. 1001 व शिल्ड, व्दित्तीय पारितोषिक रू. 701 व शिल्ड, तृत्तीय पारितोषिक रू. 501 व शिल्ड देण्यात येणार आहे. तसेच दोन प्रोत्साहनपर बक्षिस असे एकुण 11 पारितोषिक देण्यात येणार आहे. अधिक माहीती सााठी संपर्क
1) सौ. संजिवनी वाघरे 9588630445
2) कु. कुमुदिनी भोयर 7745096210
3) सौ. कल्पना मेश्राम 9403498389
4) सौ. कल्पना नरूले 9373923238
5) सौ. मनिशा भोयर 9588478577
*समस्त जिजाऊ ब्रिगेड मूल*





