शूरवी महिला महाविद्यालयामध्ये भारतरत्न लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी

0
99

 

मूल.दि.11जानेवारी २०२५: भारतात हरित क्रांती वाढवण्यासाठी ‘हरित क्रांतीला’ प्रोत्साहन देणारे थोर राष्ट्रीय नेते म्हणजे लाल बहादूर शास्त्रीजी. आपल्या राजकीय कार्यकाळात भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान म्हणून त्यांनी लौकिक मिळवलेला! स्वातंत्र्यलढ्यात शास्त्रीजींनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे ब्रिटीश तुरुंगवासात घालवली. त्यांच्यासारखे महान राष्ट्रभक्त पुन्हा होणे नाही, शूरवी महिला महाविद्यालयामध्ये “लाल बहादुर शास्त्री यांची 59 वी पुणयतिथी”साजरी करण्यात आली.उपरोक्त कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य हर्षा खरासे मॅडम यांच्या हस्ते लाल बहादूर शास्त्रीजी याच्या प्रतिमेला पुष्पहार व पूजन करून अभिवादन केले, तर या कार्यक्रमास मोठया संख्येने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच विद्यार्थिनी उपस्थित होते.

Previous articleजिजाऊ जयंती जन्मोत्सव सोहळा भव्य ढोल ताशाच्या गजरात रॅलीचे आयोजन
Next articleदुय्यम निबंधक कार्यालय, प्रशासकीय भवनात स्थानांतर होणार   भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष राकेश ठाकरे यांच्या प्रयत्नाला यश 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here