अहील्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम व भव्य रॅली  धनगर समाज मूलचे आयोजन

0
147

मूल:- पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीय जयंती महोत्सव येत्या शनिवार, 31 मे रोजी धनगर समाज मूलचा वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून  पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त जिल्ह्यात वर्षभर विविध कार्यक्रमांची मांदियाळी होती. सायंकाळला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भव्य दिव्य शोभायात्रा मूल नगरीत निघणार आहे. याप्रसंगी नवनियुक्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांच्या आणि धनगर समाजातील पत्रकार विविध संघटनेत काम करणाऱ्याचा सत्कार आदी कार्यक्रम होणार आहे. होणाऱ्या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन समाजाचा वतीने करण्यात आली आहे.

Previous articleमुल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त महिला संमेलन व सिंदूर रॅली  भव्य सिंदूर रॅली चे आयोजन महिला मेळाव्यात वीरमाता व विरपत्नींचा होणार कृतज्ञतापर सत्कार 
Next articleवाढत्या मानव – वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here