शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न; भारतीय जनता पार्टीचा उपक्रम

0
225

मूल:- भारतीय जनता पार्टी मुल शहराच्या वतीने दि. ६ जुन २०२५ शुक्रवारला आदरणीय सुधिरभाऊ सेवा केंद्र मुल येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला भाजपा कार्यालय प्रमुख प्रवीण मोहुर्ले, अविनाश जगताप, मिलिंद खोब्रागडे, राकेश ठाकरे, श्रीमती मनिषा गांडलेवार, वंश बोबाटे, मेश्राम सर, हर्ष गांडलेवार आणि गणेश मेश्राम या प्रमुख कार्यकर्ते सह इतर महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleमूल येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न
Next articleअकाश येसनकर यांचा इशारा : झुकलेल्या विद्युत पोलमुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका – तातडीने सुरक्षिततेसाठी कारवाईची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here