मूल:- ३० जुलै २०२५ माजी मंत्री, आमदार आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला भगिनी व युवतींकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी जास्तीत जास्त महिला भगिनी व युवतींनी स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, मुल शहर तर्फे करण्यात आले आहे.
अ गट -महिलांकरिताब
गट – युवतींकरिता
प्रत्येक गटात
प्रथम बक्षीस- रोख रु 3000/-
द्वितीय बक्षीस- रोख रु 2000/-
तृतीय बक्षीस- रोख रु 1000/-
उत्तेजनार्थ बक्षीस रोख रु 500/-
स्पर्धकांना टी शर्ट
स्थळ- गांधी चौक मुल ते सरकारी दवाखाना चौक,मुल
तारीख- 30 जुलै 2025
वेळ- सकाळी 5 वाजता
स्पर्धा संपल्यावर अल्पोहार स्थळ- पंडित दीनदयाल उपाध्याय इको पार्क,मुल.





