मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

0
465

मूल:- ३० जुलै २०२५ माजी मंत्री, आमदार आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला भगिनी व युवतींकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी जास्तीत जास्त महिला भगिनी व युवतींनी स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, मुल शहर तर्फे करण्यात आले आहे.

अ गट -महिलांकरिताब

गट – युवतींकरिता

प्रत्येक गटात

प्रथम बक्षीस- रोख रु 3000/-

द्वितीय बक्षीस- रोख रु 2000/-

तृतीय बक्षीस- रोख रु 1000/-

उत्तेजनार्थ बक्षीस रोख रु 500/-

 

स्पर्धकांना टी शर्ट

स्थळ- गांधी चौक मुल ते सरकारी दवाखाना चौक,मुल

तारीख- 30 जुलै 2025

वेळ- सकाळी 5 वाजता

स्पर्धा संपल्यावर अल्पोहार स्थळ- पंडित दीनदयाल उपाध्याय इको पार्क,मुल.

Previous articleआ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाची लोकसेवेच्या उपक्रमांनी सुरुवात मातोश्री वृद्धाश्रम विसापूर येथे अन्नदान आणि भेटवस्तु वाटप
Next articleसुधीरभाऊ हे आमचे दैवत ; राकेश ठाकरे मुल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here