शैक्षणिक उद्या शाळेला सुट्टी जाहीर सततधार पावसामुळे प्रशासनाचा निर्णय By Mul Darpan - July 21, 2024 0 116 जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे आणि हा पाऊस कायम राहणार असल्याने उद्या 22 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा आणि अंगणवाडी बंद राहतील अशी माहिती जिल्हा प्रशासनाचे वतीने देण्यात आली आहे.