कांतापेठ येथे शैक्षणिक साहित्य वाटून शिक्षक दिन साजरा

0
173

मूल

गट ग्रामपंचायत टोलेवाही येथील उपसरपंच तसेच तंटामुक्ती अध्यक्ष आणि कांतापेठ गावातील युवा संघटनेच्या सगळ्या सदस्याच्या उपस्थितीत आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांतापेठ या ठिकाणी बुक व पेनचे वितरण करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

Previous articleराजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित जागेवर सौंदर्यीकरण करा -भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेची मागणी  
Next articleवन विभागाच्या अधिकाऱ्यांना खा.प्रतिभाताई धानोरकर ह्यांनी वनचराईच्या प्रश्नासंबंधी सुनावले खडेबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here