मूल मुल शहरात हत्तेचे संकल सुरूच…. तरुणाची हत्या By Mul Darpan - December 27, 2024 0 4049 मुल:- आज रात्री १० .३० च्या सुमारास रीतीक शेंडे ( 25 ) रा. मुल विहिरगाव या तरुणाची तहसील कार्यालया समोर हत्या करण्यात आली. हत्या नेमकी कशामुळे झाली याचा पुढील तपास मुल पोलीस करीत आहे.