महत्त्वाची बैठक
मूल येथे तातडीने बस आगार सुरू करण्यात यावे ही मागणी पूर्णत्वास यावी याकरिता नियोजन करण्यासंदर्भात आज दिनांक 24 जानेवारी 2025 ला सायंकाळी सहा वाजता मूल बस स्थानक परिसरात बैठक आयोजित केली आहे.
मूल शहरात बस आगार झाले पाहिजे असे ज्यांना वाटते अशा सामाजिक विचारवंतांनी या बैठकीस उपस्थित रहावे ही विनंती.
मूल सोशल फोरम





