वाघाच्या हल्ल्यात ३ महिला ठार – सिंदेवाही तालुक्यातील घटना

0
904

सावली – तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या ४  महिलांवर वाघाने हल्ला केला असून ३ महिला जागेवरच ठार झाल्या तर एक महिला गंभीर जखमी असल्याचे कळते. रेखा शालीक शेन्डे (वय 55), शुभांगी  मनोज चौधरी (वय 35) कांता बुधाजी चौधरी (वय 60)   या सर्व महिला सिंदेवाही जवळील मेंढा माल येथील असून मृत्तांमध्ये सासू – सून आहेत. यामुळे घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

Previous articleवैनगंगा नदीत वैद्यकीय शिक्षण घेणारे ३ विद्यार्थी बुडाले – गडचिरोली पुलाजवळील घटना 
Next articleस्वच्छतेसाठी झटणारा एक असामान्य कामगार — बबलू गेडाम यांचा निस्वार्थ सामाजिक लढा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here