शूरवी महिला महाविद्यालय येथे योग दिवस साजरा

0
160

मूल:- आज 21 जून 2025 श्री. माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर द्वारा संचालित, शुरवी महीला महाविद्यालय मूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त महावि्यालयाच्या प्रभारी प्राचार्या हर्षा खरासे यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्राध्यापक तरारे यांनी शिकवलेले योग आनंदाने सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले.

उपरोक्त कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष सुदेशकुमार कापर्ती, सचिव  राजेश्वर सुरावार यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यात आला.

Previous articleसखोल चौकशी करत आरोपींना कठोर शिक्षा करा, पीडितांना न्याय द्या नोकरी घोटाळा- म्हाडा घोटाळा चा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवा 
Next articleपोंभुर्णा तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा जनआंदोलन उभारू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here