मूल येथे आज माऊली ग्राफिक्स या नूतन व्यसायचा उद्घाटन समारंभ सोमवार दि. २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. स्थळ बँक ऑफ इंडिया जवळ, नागपूर रोड मूल येथे करण्याचे ठरविले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
आपले विनीत मुत्यलवार व पिंपळे परिवार एकदा नक्की भेट दया बर का….! ( श्री. साई मित्र परिवार मूल )





