शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा ; श्री साई मित्र परिवारचे आयोजन 

0
253

मूल:- मूल येथे श्री साई मित्रपरिवार बहुउद्देशीय संस्थेतर्फे जुना सोमनाथ ( रेल्वे स्टेशन जवळ ) येथे दि. 21 जुलै 2025 ला श्रावण सोमवार या शुभ महिन्यात सकाळी ११.०० वा. शिवलिंग प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. दुपारी २.०० वा. महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी सर्व भक्तांना मित्र परिवार तर्फे आवाहन करण्यात येत आहे की, आपण सहकुटुंब सहपरिवार शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार व्हावे ही विनंती. आपले विनीत श्री. बंडू भास्करराव साखलवार , श्री. साई जुना सोमनाथ हनुमान मंदिर मूल.

Previous articleमाऊली ग्राफिक्स उद्घाटन समारंभ…. स्पेशल ऑफर जाणून येण्यासाठी…
Next articleमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांची मेजवानी; युवाक्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here