भा.ज.पा. चा मूलशहर युवा मोर्चा अध्यक्षपदी पंकजभाऊ लाडवे यांची निवड

0
139

मूल:- महाराष्ट्राचे लोकनेते मान.आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व जिल्हा अध्यक्ष हरीशजी शर्मा यांच्या सुचनेनुसार मुल शहर अध्यक्ष श्री.प्रविण मोहुर्ले यांनी मुल शहर युवा अध्यक्षपदी श्री पंकजभाऊ लाडवे यांची निवड केली आहे.

नवनियुक्त पंकज लाडवे मूल शहर युवा मोर्चा अध्यक्ष यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा भाजपचे नेते श्रीमती संध्याताई गुरणूले, सर्वश्री नंदुभाऊ रणदिवे, मोतीलाल टहलीयानी, प्रभाकर भोयर,अजय गोगुलवार, अविनाश जगताप, रत्नमाला भोयर,किरण कापगते, उषा शेंडे, राकेश ठाकरे प्रशांत बोबाटे ,संजय मारकवार, लिना बद्देलवार सुवर्णा पिपरे इत्यादींनी दिल्या आहेत.

Previous articleभा.ज.पा.आदिवासी मोर्चा मुल शहर अध्यक्ष पदी कु.रिना मसराम यांची निवड.
Next articleमूल शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन – नंदकिशोर रणदिवे यांचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here