मुल:- महाराष्ट्राचे लोकनेते मान.आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व जिल्हा अध्यक्ष हरीशजी शर्मा यांच्या सुचनेनुसार मुल शहर अध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांनी मुल शहर आदिवासी मोर्चा चे पदाधिकारी घोषित केले.
अध्यक्ष कु.रिना मसराम. महामंत्री सौ.रंजना मडावी, श्री.प्रशांत सिडाम. उपाध्यक्ष श्री.विनोद सिडाम, श्री.सुरेश मडकाम, श्री.अमोल गेडाम.सचिव श्री.जयंत कोडापे, श्री.रवि मडावी, श्री.यशवंत मरस्कोले.
नवनियुक्त आदिवासी मोर्चा चे पदाधिकारी यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा भाजपचे नेते श्रीमती संध्याताई गुरणूले, सर्वश्री नंदुभाऊ रणदिवे, मोतीलाल टहलीयानी, प्रभाकर भोयर,अजय गोगुलवार, अविनाश जगताप, .रत्नमाला भोयर, किरण कापगते, उषा शेंडे, राकेश ठाकरे प्रशांत बोबाटे ,संजय मारकवार लिना बद्देलवार,.सुवर्णा पिपरे इत्यादींनी दिल्या आहेत.





