युवा नेते सचिन कराळे यांची भाजप महानगर उपाध्यक्षपदी नियुक्ती

0
310

व-हाड दूत न्यूज नेटवर्क 

अकोला – खेताननगर, कौलखेड भागातील युवा नेते सचिन कराळे यांची अकोला भाजपा महानगर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आज 26 फेब्रुवारीरोजी भाजपा जिल्हा कार्यालय येथे मा केंद्रीय मंत्री तथा खासदार व लोकनेते मा संजयभाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीरभाऊ सावरकर, महानगर अध्यक्ष विजयभाऊ अग्रवाल यांच्या नेतृत्वात भाजपा सचिव माधवभाऊ मानकर, जिल्हा सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा लखनभाऊ गावंडे, नगरसेवक गणेशभाऊ पावसाळे, रणजीतजी खेडकर, भाजपा महानगर सरचिटणीस सुहासभाऊ धोटे, आनंदभाऊ बलोदे, भाजपा दक्षिण मंडळ अध्यक्ष गणेशभाऊ अंधारे, भाजपा महानगर सरचिटणीस अक्षयभाऊ गंगाखेडकर यांच्या उपस्थिती मध्ये सचिनभाऊ कराळे यांची भाजप महानगर उपाध्यक्ष पदी निवड झाली. सचिन कराळे यांच्या नियुक्तीने भाजपामध्ये नवचैतन्य आले आहे.

Previous articleरविवारी वीरस्त्री स्व.लताताई देशमुख स्मृती राज्यस्तरिय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण
Next article75 हजार विद्यार्थी लिहिणार सर्वोदय दैनंदिनी; प्रा. बबनराव कानकिरड यांची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here