मूल :-
दरार ग्रुप तर्फे 3 सप्टेंबर 2024 ला सायंकाळी 6 वा. महात्मा ज्योतिबा फुले चौक पोस्ट ऑफिस जवळ बालगोपाळांसाठी भव्य तानापोळ्याचे आयोजन मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे. उत्कृष्ट नंदी आणि सजावट 10 आकर्षक बक्षीस तसेच विजेत्या स्पर्धकांना आकर्षक सिल्ड सुधीर मुनगंटीवार यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. उत्कृष्ट वेशभूषे करिता 10 आकर्षक बक्षीस तसेच सिल्ड देण्यात येणार आहे. प्रोत्साहनपर बक्षीस सर्व सहभागी स्पर्धकांना टिफिन बॉक्स बिस्कीट तसेच चिप्स पाकीटचे वाटप करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त बालगोपाळांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन प्रशांत समर्थ यांच्या मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.





