मूल चामोर्शी नाक्याजवळ ८.३० वाजता चे दरम्यान MH.34BP.0581 या दुचाकीचा अपघात झाला असून यात १ जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी. अमोल लेनगुरे याचा जागीच मृत्यू झाला तर रमेश बारेकर हा गंभीर जखमी आहे. मूल येथिल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक मारोडा येथिल असल्याची माहिती आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.





