मूल:- श्री माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर यांच्या तर्फेशा लिनीताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटर वानाडोंगरी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क मोतिबिंदु नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर, नेत्र तपासणी शिबिर रविवार दि. ०१ जुन २०२५ वेळ: सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत, दु. ४ ते ६ पर्यंत
स्थळ : सुधिरभाऊ सेवा केंद्र, मुल ता. मुल, जि. चंद्रपूर
शिबिराची वैशिष्टये
१. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची निःशुल्क तपासणी, नेत्र शस्त्रक्रिया आणि योग्य सल्ला व मार्गदर्शन केले जाईल.
२. मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची शालिनीताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटर वानाडोंगरी, नागपूर येथे निःशुल्क शस्त्रक्रिया केली जाईल.
३. मोतीबिंदू शस्रक्रिया झालेल्या रुग्णांची ने-आण, राहण्याची, जेवणाची मोफत सोय करण्यात येईल.
४. शिबिरात मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना ऑपरेशनची तारीख शिबिराच्या दिवशी दिली जाईल.
५. रूग्णांनी येतांना आधार कार्ड, राशन कार्ड ची डोरॉक्स प्रत व मोबाईल नंबर सोबत आणावे.





