भाजपाच्या तालुका आघाड्यांचे अध्यक्ष, महामंत्री गठीत  

0
246

मुल:- महिला तालुकाअध्यक्ष म्हणून अर्चना बल्लावार तर महामंत्री म्हणून वर्षाताई लोणबुले , नेत्रकला गोहणे, सोनिया गुरनुले, सुषमा भुरसे कोषाध्यक्षपदी म्हणून प्रियंका भंडारे यांची निवड करण्यात आली आहे. युवा मोर्चा आघाडी तालुकाध्यक्ष म्हणून श्रीधर पाकमोडे तर महामंत्री म्हणून मुन्ना कोटगले , रंजीत समर्थ सचिन गुरनुले, पलींद्र सातपुते कोषाध्यक्षपदी प्रोफेसर सत्रे यांची निवड करण्यात आली. ओबीसी आघाडी तालुका अध्यक्षपदी दिलीप पाल यांची निवड करण्यात आली. तर महामंत्री म्हणून उत्तम लेनगुरे, रुपेश कोठारे कोषाध्यक्षपदी किरण दास कोरडे यांची निवड करण्यात आली आहे. अनुसूचित जमाती आघाडी तालुका अध्यक्षपदी वर्षाताई परचाके, महामंत्री अरुण सोयाम, रमेश शेंडे,सचिन गेडाम यांची निवड करण्यात आली आहे. अनुसुचित जाती तालुका आघाडी अध्यक्षपदी गुलशन लाकडे तर महामंत्री रोहित रायपुरे, किशोर पगडपल्लीवार, कोषाअध्यक्ष अध्यक्षपदी राजेश गोवर्धन यांची निवड करण्यात आली आहे. किसान आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी किसन गुरूणुले, यांची निवड करण्यात आली. तर महामंत्री मुरलीधर चुदरी, तुषार ढोरे, सचिन गद्देवार, कोषाध्यक्षपदी रमेश टिकले यांची निवड करण्यात आली. मच्छीमार आघाडीचा तालुकाध्यक्षपदी दुर्योधन सोपनकर. विद्यार्थी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी गौरव मांदडे , महामंत्री स्वप्निल नवघडे, निलेश देशमुख यांची निवड करण्यात आली. व्यापारी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी नामदेव फरफडे, महामंत्री म्हणून संभम गड्डेवार, किशोर सातपुते यांची निवड करण्यात आली आहे. नवयुक्त तालुका अध्यक्ष महामंत्री आणि कोषाध्यक्षांचे क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार ओबीसी, आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर ,जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा , महामंत्री संध्या गुरगुले, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे , आनंद पाटील ठीकरे, तुळशीराम कुंभारे, देश सुरेश पाटील ठीकरे, अमोल चूदरी , पूजा डोहणे, शितल बांबोडे, जयश्री वलकेवार, अखिल गांगरेद्दीवार, सुनील आयलनवार, चंदू मुद्दामवार, नामदेव खोब्रागडे, शुभाष मुक्कावार यांनी अभिनंदन केले.

मूल ग्रामीण तालुका कार्यकारणी गठीत भारतीय जनता पार्टी मुल तालुका ग्रामीणची कार्यकारणी आणि संपूर्ण आघाडीचे अध्यक्ष महामंत्री आणि कोषाध्यक्षांची निवड क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार , जिल्हाध्यक्ष हरित शर्मा, जिल्हा महामंत्री संध्या गुरुमुले यांच्या सूचनेनुसार भाजपाचे मुल तालुका अध्यक्ष चंदू मारगोनवार यांनी जाहीर केलेली आहे. यामध्ये मूल तालुका महामंत्री म्हणून संजय येनुरकर ,बंडू निर्मलवार आणि डॉक्टर गुरुदास भेंडारे तर कोषाध्यक्षपदी ईश्वर कोरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Previous articleभाजपाच्या शहर आघाड्यांचे अध्यक्ष महामंत्री गठीत
Next articleभा.ज.पा.आदिवासी मोर्चा मुल शहर अध्यक्ष पदी कु.रिना मसराम यांची निवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here