ज्ञानगंगा नदीच्या पूरात युवक वाहून गेला
नांदुरा: तालुक्यातील रामपूर येथील २३ वर्षीय युवक निखिल रविंद्र चावरे हा युवक ज्ञानगंगाच्या नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना घडली. युवकाचा शोध सुरु असून संध्याकाळी...
बकºया चारण्यासाठी गेलेल्या बापलेकासह पुरात तिघे वाहून गेले
बुलडाणा जिल्हयातील खामगाव तालुक्यातील माक्ताकोक्ता येथे बोर्डी नदीकाठी बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या बापलेकासह एक जण वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली. गजानन लहानू रणसिंगे वय...
बुलडाण्यात आज 103 पॉझिटिव्ह
बुलडाण्यात आज 434 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 103 पॉझिटिव्ह
बुलडाणा, (जिमाका) : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 537...
पोहण्यासाठी गेलेले दोघे अडकले; एकाचा मृत्यू
पावसाने वºहाडात नुकसान
बुलडाणा: रविवारी रात्री वादळी वाºयासह झालेल्या जोरदार पावसाने वºहाडात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आज सकाळी कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी...
बुलडाण्यात कोरोनाने चौघांचा मृत्यू
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला.
रविवारी दुपारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी 137 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर 313...
जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी स्वीकारला पदभार
बुलडाणा: डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची यवतमाळला बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेले अरविंद चावरिया यांनी आज रविवार 20 सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस...
खामगावात आज 25 पॉझिटिव्ह रुग्ण
खामगाव: कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. आज सकाळी विविध ठिकाणी 57 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी एकट्या खामगावात 25 कोरोना रुग्ण...
प्रशासन गतिमान करण्यात पत्रकारांचे योगदान मोठे – पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ पाटील
मंगेश फरपट
वºहाड दूत आॅनलाईन
बुलडाणा: जिल्हयाची पत्रकारिता प्रशासनाला गतिमान करणारी असून जिल्हयातील विविध प्रश्न मार्गी लावण्यात वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे....
खामगावात विद्यार्थ्यासह युवकाची आत्महत्या
खामगाव: शहरात गेल्या २४ तासात विद्यार्थ्यासह युवकाने अशा दोन आत्महत्या झाल्याचे उघड झाले आहे. येथील शिवाजी फैलातील रहिवासी श्रीरंग पांडुरंग गोरे (वय १८) याने...
‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत आरोग्य सर्वेक्षणास सुरुवात
खामगाव: जिल्हयातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कसोशिने प्रयत्न करीत आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेची अंमलबजावणी सुरु झाली असून जिल्हयातील प्रत्येक कुटूंबाच्या घरी...












