बलात्कार; राज्याचं राजकारण कशाला!
प्रतिक्रिया..
बलात्काराची घटना अहमदनगर जिल्ह्यात 24 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला ही असो किंवा काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश मध्ये हाथरस ची. निरागस मुलीवर इतक्या अमानुषपणे बलात्कार...
ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा- माळी महासंघ
जळगाव जामोद : महाराष्ट्रात ओबीसींकरिता फक्त १९ टक्के आरक्षण आहे. त्यामध्ये छोट्या-मोठ्या सुमारे २९१ जातींचा समावेश आहे, असे असताना आता पुन्हा अन्य जातींचा समावेश...
हावडा मुंबई मेल व हावडा अहमदाबाद विशेष गाडया आता दररोज धावणार
शेगाव: रेल्वे प्रशासनातर्फे यात्री सुविधा साठी दोन गाड्यांच्या संचालन मध्ये वाढ करण्यात आली आहे.पहिले हावडा मुंबई मेल व हावडा अहमदाबाद या दोन गाड्या त्रीसाप्ताहिक मध्ये...
पंतप्रधानांनी साजरी केली शूर सैनिकांसोबत दिवाळी
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
दिल्ली: आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळची दिवाळी शूर सैनिकांसोबत साजरी केली. राजस्थानमधील लोंगेवाला व जैसलमेर येथे त्यांनी भेट दिली. याठिकाणी...
श्री विजयादशमी उत्सव; मोहनजी भागवत यांनी साधला संवाद
वऱ्हाड दूत न्युज नेटवर्क
नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगरच्या वतीने आज सकाळी श्री विजयादशमी उत्सव साजरा झाला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत...
वाशिमचे साहित्यीक नामदेव कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहिर
वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
वाशीम: शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथील नामदेव चंद्रभान कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहिर झाला आहे. या...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता
श्री. देवेंद्र भुजबळ,
सेवानिवृत्त माहिती व वृत्त संचालक,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (महाराष्ट्र राज्य) यांचा विशेष लेख...
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर हा...
सरकारने शेतकऱ्यांना तातडीने अर्थसहाय्य देण्याची गरज: आ. डाॅ.संजय कुटे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
बुलडाणा: खरीप हंगामादरम्यान गेल्या तीन-चार महिन्यापासून तर आजपर्यंत सुरू असलेल्या अतिपावसाने शेतकऱ्यांचे शेतातील मूंग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, कपाशी, मका, भात तसेच संत्रा, डाळींब, द्राक्ष,...
सोशल मिडीयावर ‘कपल चॅलेंज’ ची धूम ; नवरा- बायकोंचे फोटो शेअर करण्याचा आला ट्रेंड
बुलडाणा : सध्या सोशल मीडियावर "कपल चॅलेंज"चा ट्रेंड सुरु झाला असून नवरा- बायकोचे फोटो शेअर करण्याची स्पर्धा रंगली आहे. कोरोनाकाळात काहींना हा ट्रेंड नवरा-बायकोच्या...
ग्लाेबल टीचर अवाॅर्डससाठी साेलापूरचे रणजितसिंह डिसले यांची निवड; महाराष्ट्राचा सन्मान वाढवला
व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबईः युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा "ग्लोबल टीचर अवॉर्ड" या पुरस्कारासाठी या वर्षी सोलापूर जिल्हा...













